
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नागपूर :धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
राज्य सरकारने विधानसभेत मांडली आकडेवारी ...

मुंबई :धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
दहा महिन्यांत गुन्ह्यांचा आकडा १,१८७ वर : ३० दिवसांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे १३६ गुन्हे ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य ...

संपादकीय :संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
चाळीस वर्षांहून अधिक काळ सत्तेच्या परिघात राहूनही संन्यस्तासारखे निर्लेप, निर्मळ आणि निर्मोही असणे हल्लीच्या काळात तसे दुर्मीळच. लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी महत्त्वाची पदे भूषविलेले शिवराज पाटील-चाकूरकर हे त्यापैकी होते! ...

नागपूर :आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
विधान भवनाच्या लॉबीतच हाणामारी व शिवीगाळ करण्याच्या या घटनेचे तीव्र पडसाद त्यावेळी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत उमटले होते. समितीचे अध्यक्ष आ. नरेंद्र भोंडेकर यांनी चौकशी अहवाल शुक्रवारी विधानसभेत सादर केला. ...

नागपूर :चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
या योजनेद्वारे पुढील चार वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती पक्के पाणंद रस्ते तयार करून देण्याचा सरकारचा मानस आहे. ...

नागपूर :छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
सदस्य सत्यजित तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. ...

मुंबई :इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
देशातील अन्य शहरांप्रमाणेच राज्यातील नागपूर या उपराजधानीतून मुंबईकरिता उड्डाण करणाऱ्या विमान सेवेला देखील याचा फटका बसल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...

नागपूर :मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात अर्धा तास चर्चा प्रस्ताव मांडला होता. चर्चेदरम्यान मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील सौंदर्यप्रसाधन व खाद्यविक्री करणाऱ्या दुकानांची संख्या लाखांमध्ये आहे. ...

लातुर :निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी ते काही दिवसांपूर्वी दिल्लीवरून लातूरला आले होते. त्यांना अचानक अशक्तपणा जाणवू लागल्याने घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. ...

व्यापार :चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
९ डिसेंबर एक लाख ८० हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १० डिसेंबर रोजी आठ हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८८ हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती. ...
